January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B...

12
बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंèकार २०१६ बालसंèकार २०१६ बालसंèकार २०१६ बालसंèकार २०१६ बालसंèकार २०१६ बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंèकार वभाग पाɫयĐम २०१६ बालसंकार िवभाग पाᲹᮓम १७ जानेवारी २०१६ पाᲹᮓम जानेवारी २०१६ (ितसरा आठवडा) ᮰ी वामी समथᭅ गुᱧपीठ यंबके ᳡र ᮰ी वामी समथᭅ

Transcript of January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B...

Page 1: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

Page 1 of 12

बालसं कार वभाग पा य म २०१६

बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६ बालसं कार वभाग पा य म २०१६

बालसं कार वभाग पा य म २०१६

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

पा म – जानेवारी २०१६ (ितसरा आठवडा)

ी वामी समथ गु पीठ यंबके र

॥ ी वामी समथ ॥

Page 2: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 2

३ रा आठवडा १७ जानेवारी २०१६ रिववार या आठव ाम य े १५ जानेवारी संप झाले या ल कर दनािनिम आप या भागातील ल करी छावणीस िव ा याची भेट िनयोिजत करता येऊ शकत.े यासाठी आव यक पुव-परवानगी संबंिधत

ल करी अिधका-याकडुन यावी. कवा एखा ा पुव-ल करी अिधका-याला बालसं कार के ात

बोलावुन यांच ेमागदशन मुलांना होईल याची व था करावी.

िव ाथ जम यावर यांना महाराजांच ेदशन घे यास सांगुन रांगेत बसिवण े१. ाथना, ी वामी तवन

२. योगासन – सूय नम कार – ०५ िम.

गे या आठव ापयत आपण पिह या ७ ि थती िशकलो. आज शेवट या ३ ि थती िशकणार आहोत

आिण यांची मािहती जाणुन घेणार आहोत.

८. उ वासन, ९. ह तदंडासन कवा एकपादआकषन, १०. ह तपादासन

८. उ वासनः

कृतीः ास सोडत शरीर वर उचला हाताचे पंजे जिमनीला िचटकवुन ठेवा डोके दो ही बा ंम य ेठेवा टाचा आिण पायांची बोटे जिमनीला िचकटिवणे

Page 3: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 3

कंबरेपासुन पायापयतचा भाग ताठ ठेवण े

आसनाच ेफायदेः अधागवाय,ु संिधवात, लकवा यासारख ेआजार बरे होऊ शकतात. पोट लवकर कमी

होत.े हाता – पायांची श वाढत.े

९. ह तदंडासन कवा एकपादआकषनः

कृतीः दीघ ास या, हाताचे पंजे जिमनीला टेकलेली

डावा गुडघा दो ही पायां या म ये आणने उजवा पाय मागे नेऊन ताठ करा, गुडघा जिमनीला टेकलेला

डोके थोडे माग ेझुकवुन वर पहावे मं ःॐ आ द याय नमः

आसनाच ेफायदेः दयाच ेदोष व त ारी दूर होतात. टॉि स सवर गुणकारी आसन. ि यां या मािसक

पाळी या त ारी दूर होतात, गभाशयाच ेआजार बरे होतात.

१०. ह तपादासनः

कृतीः ि थती ितसर्या ि थती माणेच असेल पुढे वाकुन पायां या दो ही बाजंुना हातांचे पंजे जिमनीवर टेकवाव े हाता – पायांची बोटे ताठ ठेवावी

खाली वाकतांना डो याला गुड यापयत घेऊन जावे डोके गुड याला टेकवावे. गुडघे ताठ ठेवाव,े आत वाकव ुनये.

मं ः ॐ सिव ेनमः आसनाच े फायदेः पोटा य सव त ारी दूर होतात. शरीर बांधेसुद व सुडौल बनत.े प रणामी

ि म व आकषक बनत.े ब दको ता व मलावरोध दूर होतो. हाता पायां या िवकृती दूर होतात.

ही ि थती झा यावर पु हा द ासन अथात नम कार मु ेत याव.े अ या प दतीन ेसूय नम कारा या

ि थती आपण िशकलो.

Page 4: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 4

३. दनिवशेष – ०५ िम.

सण – वार शाकंभरी नवरा - १७ जानेवारी ते २३ जानेवारी - पौष शु द अ मीपासून नवरा सु होऊन पो णमेपयत शाकंभरी नवरा असते. या काळात स शती पाठ करतात. िविवध ६४ भा यांचा नैवे आई भगवतीला दाखवत असतात. शाक हणजे भाजी. शाक हा सं कृत श द आह.े आहारात सव कार या भा या असा ा हाच संदेश आपण या उ सवा या मा यमातुन आप या या बालवयाम य ेिशकावे.

थोरा – मो ां या जयंती / पु यितथी

१५ जानेवारी – ल कर दन

१९ जानेवारी – महाराणा ताप मृती दन

वरील थोर मिहला - पु षांची नाव े सांगुन यापैक एका महापु षाची मािहती ावी आिण उरले या

महापु षांची मािहती बालसं कार िवभागा या नोटीस बोड (मािहती फलक) यावर लावावी आिण

िव ा याना ती नंतर वाचावयास सांगाव.े

----------------------------------------------------------------------------------------------------------------

१५ जानेवारी – ल कर दन

१५ जानेवारी रोजी भारतात ल कर दन साजरा केला जातो. देशभरात िविवध ठकाणी ल कराची के े

आहेत उदा. पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, डेहराडून, हैदराबाद, द ली, म ास, अलाहाबाद, इ यादी. या

दवशी ल करी अिधकारी परेड क न वजाला मानवंदना देतात. हवाई दल, भूदल आिण नौदल यांची

मुख कायालये द ली येथे आहे. या ठकाणी होणारा समारंभ हा आगळा-वेगळा असतो. या काय मासाठी

संर णासाठी संर णमं ी ह े मुख पा णे हणुन उपि थत राहतात. तेथे ल करातील सैिनक ह े

मानवंदनेबरोबरच इतर ा यि केसु दा सादर करतात. या दवशी या सैिनकांनी उ म कामिगरी केली

आहे, अ या सवाचा स कार केला जातो. संर णमं ी यावेळी ल कराला संबोधन करतात.

या दना या िनिम ाने ‘रा ीय संर ण बोिधनी सं था’ या सारखे सव ल करी के नाग रकांना

बघ यासाठी खुली ठेव यात येतात.

Page 5: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 5

िव ाथ िम हो, आप याला ल कर हंटल े क फ लढाई असेच वाटते. पण भारतीय ल कर

देशा या संर णा या जवाबदारी बरोबरच इतर ही अनेक कामे करत असतं. देशाम य े जे हा िविवध

कार या नैस गक आप ी येतात, ते हा ल कर पुढे येऊन नाग रकांना मदत करत असतं. नुक याच

झाले या चे ई येथील पुरा या वेळी, त पुव ज मु – कि मर येथे आले या पुरा या वेळी तसेच इतर अनेक

संगी भारतीय ल कराने नाग रकांचे ाण वाचवुन आप ी िनवार याम ये मोलाचे योगदान दले आह.े

ल कराम ये िश तीला अितशय मह व आहे. आपणही आप या जीवनाम ये िश तीची सवय लाऊन

घेत यास आपले जीवन खरोखर संुदर आिण सु वि थत होईल. ल कराकडुन व थापन कौश य देिखल

िशक यासारखं असतं. कठोर प र म, अढळ िन ा, अिवरत देश ेम, सम पत जीवन आिण याग याचं

उ कृ उदाहरण हणजे आपले सैिनक होत. यामुळे या दवसा या िनिम ाने आपण सवानी असा संक प

करावा क , आप या म य ेदेिखल हे सव स गुण ये यासाठी सतत य करेल.

ल कर दना या िनिम ाने काही उप म –

सैिनकांची मुलाखत घेणे सैिनकां या कुटंुिबयांना भेटुन यां या जीवनातील अडचणी समजुन घेणे ल करी क ांना भेट देण े सैिनक शाळांची मािहती घेण े ल करातील सव स मान ा ची मािहती गोळा क न यावर ह तिलिखत करणे

----------------------------------------------------------------------------------------------------------------

Page 6: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 6

महाराणा ताप पु यितथी – १९ जानेवारी

ज मः ९ मे १५४०

मृ युः १९ जानेवारी १५९७

राजपुतां या घरा यात मेवाड या राजपुतांचे घराणे िवशेष िस द आहे. अशा शूर वीर घरा यांत महाराणा तापांचा ज म झाला. यांचे वडील राणा उदय सह मोठे वािभमानी होते. अनेक

राजपुतराजे अकबरास शरण जात असत. याबरोबरच यां या संबंधात वाढ हो यासाठी यां या मुल शी ल सुधा बादशहा अकबर करीत होता. परंतु उदय सह राजांनी शरणागती प करली नाही.

अकबराने िच ोडवर वारी करताच यांनी िनकराचा लढा दला व शरणागती न प करता उदयपुर ही नवी राजधानी बनिवली. पुढे यांचा मुलगा राणा ताप याने सै यात चैत य िनमाण केले. अकबराने मै ीसाठी मान सगाला राणा तापकडे पाठिवल.े राणा ताप यांनी मान सगाचा यो य स मान केला पण यांची मै ी ि वकारली नाही.

पुढे मान सगाने या अपमानाचा सूड उगिव यासाठी अकबरास यु दास तयार केले. ह दी घाटीम य ेमुगल आिण राणा ताप यां यात यु द झाल.े या यु दात महराणा ताप आप या चेतक घो ावर वार होऊन ती लढाई लढल.े िवशाल मुघल सै यापुढे राणा ताप यां या सै यास िवजय िमळत न हता. ते अरावली या जंगलात अनेक वष रािहले पण यांनी मुगलांची गुलामिगरी ि वकारली नाही. आप या पुवजां या स मान आिण आप या रा याचे वातं य अबािधत ठेव यासाठी अितशय क ाचे, यागशील आिण संघषपुण जीवन जगले. पुढे िबकट प रि थतीम ये राणा ताप यांना भेटले या िम ां या सहा याने पुनः रा य थापना केली. िच ोड घे याचा यांचा यास होता. परंतु काळाने ते जमु शकले नाही. पुढे यांनी आप या मुलांना वािभमानाचा उपदेश क न िच ोड घे याचे सांिगतले व ाण सोडला. मुगल सा ाजा या सूय लोप

पावला पण महाराणा ताप यांची गौरवगाथा आजही गाय या जाते, ते केवळ यां या देश ेम, साहस, शौय आिण वािभमानामुळे!

Page 7: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 7

४. तो – मं पठण – १५ िम.

खालील सेवा एका आवाजात, चालब दपण,े लयीम य,े घाई – गडबड न करता सामुिहकपण े

िव ाथानी करावी.

1. ी वामी समथ मं – १ माळ 2. गणपती अथविशष – १ वेळा 3. सर वती तो – १ वेळा 4. ा – िववधन तो – १ वेळा 5. गाय ी मं – ११ वेळा 6. सूय मं – ११ वेळा 7. सर वतीच ेमं – ३ अगर ११ वेळा

५. ऋषी – मुन च ेसंशोधन व तो – मं िव ान – १० िम.

ऋषी – अग य ऋषी (थोर तेजोपासक, वेदातील िविवध सू रचियत,े उपिनषदकार)

अग य ऋषी यां या ज माब ल िविवध कथा चिलता आहे. यांचा ज म कंुभातुन झाला. देवाचे

पु पुल य यांचे िपता होय. सं कृत म ये ‘अग’ हणजे पवत आिण ‘अ ती’ हणजे फेकणारा. अग य

ऋषी उ र भारतातुन दि णेत गेल.े दि णेम य े यांनी अनेक वष तप या केली.

अग य ऋष नी अनेक तो , मं यांची रचना केली. ऋ वेदातील

३९ सू ांचा रचना यांची आहे. गाय ी उपिनषदाचा ढाचा अग य

ऋष नी केला आिण आपला िश य ईशाला िशकिवले. पुढे यां या

मागदशनाखाल ेईशाने ‘ईशोपिनषद’ ची रचना केली. िविवध संिहता, तं

यांची रचना यांनी केली. ीराम लंकेला जा यापुव रावणाला

हरिव यासाठी अग य ऋष नी ‘आ द य दय’ ह े तो रामाला दले.

दि णेम य े जे हा दु काळ पडला होता, ते हा बारा वष चालणारा य

क न यांनी दि णेतला दु काळ संपवला.

अग य ऋष नी तेजाची चंड उपासना केली होती. असे हणतात

क , यां यांनंतर तेजाची उपासना फ स गु िपठले महाराजांनीच

केली. यांनी मं साम याने अनेक चम का रक गो ी के या. यांनी एक बािलका योिगक साम याने तयार

केली याम ये एक आदश ीचे सव गुण असेल. या क येला िवदभ राजाला दली आिण ितचे संगोपन

कर यास सांिगतले. ितचे नाव ‘लोपामु ा’ ठेव यात आल.े पुढे अग य ऋष नी ित याशी िववाह केला.

Page 8: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 8

अग य ऋष चा उ लेख महाभारत आिण रामायण या दो हीही ंथात येतो. िचरंजीव असले या या

ऋष नी ोणाचायाना सवात मोठे अ ‘ ा ’ दले होते. ह े अ हणजे आधुिनक बॉ बचा एक

नमुनाचा हणता येईल.

अग य ऋष ना तािमळ सािह याचे जनक हण यात येते. यांनी तािमळ भाषे या ाकरणाची रचना

केली याला “अगिथयम” असे हंट या जाते. यात श द आिण जीवन याचे ाकरण आह.े अग य ऋष या

मागदशनाखाली यां या िश यांनी अनेक रचना के या आहेत. तो काि पयम हा असाच ंथ यां या

िश याने यां या ाकरणा या आधारे िलिहला यात अगम आिण पुरम अथात संसार, ेम, यु द,

शासन व था, बांधकाम, भाषे या िच ा मक रेखाटन, सामािजक िनयम अ या िविवध िवषयांचा

समावेश आहे. अग य ऋष नी अग यसंिहता िलिहली िजचा समावेश कंदपुराणात, नारद पंचरा ात

आहे. तसेच यांनी अग यगीता, िशवसंिहता, ैधिनणय तं जे वैवत पुराणात समािव आहे, असे

िविवध सािह य िलिहले.

अग य ऋष नी ‘नाडी योितषशा ’ िलिहले. केळी या

पानांवर ोक पात हे योितषशा आहे, याम ये संकेताने

सवाचे भूत-भिव य आहे. तािमळनाडुम ये आजही ह े

योितषशा वापरले जाते. अग य ऋष ना दि णेम य ेिस द

पंथाचे जनक हंट या जाते. भगवान िशवाचे पु मुरगन यांनी यांना ‘वमाकलाई’ आिण ‘िसल बम’ ह े

भारतीय माशल आट अथात वसंर णाचे िव ान िशकिवले. पुढे

यांनी यावर संशोधन क न ते आप या िश यांकरवी सव पसरिवले. बांबुं या आधारे श ु या नसा, शीरा यावर हार क न

याला नामोहरम करणे, असे ह ेिव ान आहे.

अग य ऋष ना “िस दा आयुव दक थेरपी” चे जनक हंट या

जाते. याम य े सूय थेरपी, ि टम थेरपी, योग थेरपी, उपास, वम

थेरपी, शा र रक थेरपी, अ यंग थेरपी, रेचक थेरपी असे उप कार आहेत.

मं िव ान – ािववधन तो

मानवी मदुम य े िपिनअल ड (Pineal Gland) नामक एक ंथी असते. या ंथीतुन एक ाव

वत असतो यास मेमरी चाजस (Memory Charges) असे हणतात. सामा य मनु या या आयु यात

१० ते १५% इतका ाव मेमरी चाजस हणुन वला जातो. बौि दक काम े करणार्या माणसांना हा

पुरेसा नसतो. बा औषध ेघेऊनही हा िततका वाढवता येत नाही िजतका काही सं कृत श दां या उ ाराने

Page 9: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 9

वाढवता येतो. काही िविश सं कृत श दांचे उ ार के यावर िपिनअल गडला ोक अथात सौ य ध ा

बसुन मेमरी चाजसची जादा िन मती करता येऊ शकते. ह े असे िविश श द ‘ ािववधन ो ाम य’े

गुंफलेले आहेत. ािववधन ो ा या िनयिमत पठणाने २५ ते ३५% एव ा माणात बु दीम ा व

मरणश म ये वाढ होऊ शकते.

६. पयावरण उप म – ०२ िम.

द. १७ तारखेला शाकंभरी नवरा सु होते. आप या जेवणात िविवध कार या भा यांचा समावेश

असावा. अ या भा यांचे उरलेल ेदेठ, कोबीचा पाला, लॉवरचे दांडे ह ेटाकुन न देता ते एक करावे. ते

पा यात टाकुन िम सरमधुन बारीक करावे व ते पाणी झाडांना टाकावे. हे एक कारचे जैिवक खत आह े

आिण याने झाडांची चांगली वाढ होते.

७. कायदा जाग कता – ०५ िम.

र यावर चालतांना पाळावयाचे िनयम –

र याने चालतांना डा ा बाजुने चालाव.े

र ता ओलांडतांना दो ही बाजु या वाहनांचा िवचार क नच र ता ओलांडावा. पळत सुटु नय.े

र ता ओलांडतांना झे ा ॉ सगव नच ओलांडावा िस लवर िहरवा लाईट लाग यावर वाहने चालतात.

यामुळे लाल लाईट सु असेल ते हाच र ता ओलांडावा. काही ठकाणी पादचार्यांसाठी देिखल

िस लवर लाईट असतो, तो पा नच र ता ओलांडावा.

र याने चालतांना फुटपाथचा वापर करावा

८. खेळ – १५ िम.

आजचा खेळ – गोल खो – खो

हा खेळ खो-खो सारखाच आह,े फ खो-खो साठी मोठी जागा उपल य नस यास गोल खो-खो खेळ या

जातो. खो – खो माणेच िनयम असतात. गोल रगण आखाव.े यावर बाद करणारे खेळाडु एकाचे आत तर

एकाचे बाहेर त ड होईल असे बसवाव.े एक जण िशवणारा असेल. दुसर्या टीमचा एक एक खेळाडू

पळणारा असेल. या माणे खेळ यावा. खो देतांना पाठ असले या खेळाडुलाच खो देता येईल.

Page 10: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 10

९. मुलांची िज ासा – सेवामागाच ेउ र (याि क ) – ०३ िम.

रोज ाणायाम का करावा?

ाण हणजे आप या देहातील वायू व याचा ‘आयाम’ हणजेच या या िव तार हणजे ‘ ाणायाम’. मनु याचा ाण अिनयं ीत व दुबल झाला क याचा दु प रणाम शरीरातील िविवध इं यां या काय मतेवर होतो.

ाणायाम अनु मे पूरक (उज ा हाता या अंग ाने उजवी नाकपुडी बंद क न डा ा नाकपुडीने ास घेणे) अथात’वायूचे आकषण’. पूरक यावेळी नािभककमल (नाभी या ठकाणी) ि थत िव णुचे यान

करावे. कंुभक हणजे ‘वायूचे धारणा’ हणजे दो ही नाकपु ा बंद क न आतील वायूला िन ल क डून

ठेवण.े यासाठी ास क ड यामुळे आपले िवचार ि थर होतात, आिण जे हा हे िवचार ि थर होतात, िवचार

थांबतात ते हा तेवढा काळ लेशरिहत, दुख:रिहत होतो. कंुभका यावेळी दृ कमलि थत हाचे यान करावे व नंतर रेचक हणजे डावी नाकपुडी बंद क न उज ा नाकपुडी ारे क डून ठेवले या वायूला सावकाशपणे बाहेर सोडणे अथात ‘िन:सरण’. या वेळी सह ार च (डो यात) ि थत िशवाचे यान करावे

अशा कारे ाणायाम करताना िव ाथ ित ही अव थेत कारणीभूत असणा या ित ही श चे ान आप याला ाणायाम ारे होते.

ाणायामाम ये आपण ासा ारे हवा आत घेतो. फु फुसांम ये या हवेतील ाणवायू या संपकाम ये

र ातील अशु ता न होते. हाच ास लयब रीतीने के या मुळे फु फुसाची काय मता कतीतरी अिधक पटीने वाढते व प रणामत: शरीराचे उ म संतुलन साधले जावून आयु व आरो याची ा ी होते. याच माणे ाणायामातील िविवध या करतांना मनाची एका ता साधली जाते.

१०. आजची वै ािनक मािहती – ०१ िम.

भूकंपाची ऊजा आिण मु झालेली ऊजा यांचा संबंध खालील सु ाने काढता येतो

मु ऊजा = १००.८ X (१.५ X ती ता)

याव न आपणास ल ात येईल क , िनसगात कती चंड ऊजा भरलेली आहे.

११. आठव ाचा संक प – ०२ िम.

Page 11: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 11

मी घरी आले या पा यांना बसायला खुच देईल आिण यायला पाणी देईल. यां यासमोर नीट-

नेटकेपणाने वागेल.

१२. बोधकथा – ५ िम.

वरा यानंतरच ेकाम

इं जां या गुलामीत देश िखतपत होता. गुलामाचा वातं यासाठी

धडपडणे हाच पिहला धम असतो, हे लोकमा य टळकांनी

ओळखले होते. यामुळे ते वातं यसं ामात उतरले. लोकमा यांना

वेदा यासाची फार आवड होती. गिणत िवषय यांचा आवडीचा

होता. दवसभर राजकारणा या उलाढाली के यावर रा ी िनवांत

णी ते गीता, सु आ द ंथांचा अ यास करीत असत.

एकदा कुणीतरी यांना िवचारले, “ वरा य िमळा यावर तु ही कोण या िवभागाचे मं ी हाल? कोणते

खाते तु ही शासन व थेम य ेसांभाळाल?” टळकांनी लगेच उ र दल,े “ते हा तर मी एक तर वेदांचा

अ यास करेल कवा गिणताचा ोफेसर होईल!”

संपुण जीवन वातं यसं ामात घातलेले लोकमा य जाणुन होते क , अिधकार गाजव यापे ा जनतेत रा न

जनतेची आिण भगवंताची सेवा करता येईल. यांना जनतेची खरी जाण होती, हणुनच ते लोकमा य होते.

बोधः आपण केले या सेवे या बद यात िमळणारे अिधकार गाजव यापे ा, सेवा समजुन कम करत राहाव.े

१३. घरी करावयाचा अ यास व सेवा

बालसं कार के ात घेत या गेलेली सेवा, िशकिवले या सूय नम कारा या आसनांचा सराव रोज करणे.

रोज आई-विडलां या पाया पडुन चरणतीथ घेण.े सूयाची ३ नावे पाठ करणे – ७. ॐ िहर यगभाय नमः ८.

ॐ मरीचय ेनमः ९. ॐ आ द याय नमः

शाकंभरी नवरा ा या िनिम ाने भा यां या देठ आिण इतर भागांपासुन आई या मदतीने झाडांना खत तयार करणे.

आज काय िशकलो – उजळणी

Page 12: January 2016 PART B Rev R0 - Dindori Pranitbalsanskar.dindoripranit.org/pdf/January 2016 PART B _Rev... · 2016. 1. 14. · आसनाचे फायदेः अधा गवायु,

बालसं कार िवभाग पा म १७ जानेवारी २०१६

w w w . b a l s a n s k a r . d i n d o r i p r a n i t . o r g

Page 12

सूयनम कारा या अंतीम ३ ि थती व यांचे फायदे, शाकंभरी नवरा या सणाची ओळख, ल कर दन,

महाराणा ताप जयंती याची ओळख, अग ती ॠष चे काय, ािववधन तो ाचे िव ान, र यावर

पाळावयाचे िनयम, रोज ाणायाम का करावा, भुकंपाची ऊजा काढ याचे सु आिण लोकमा य टळकांची

गो आज आपण िशकलो.

ाथना